महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी (महाप्रित) मध्ये भरती

Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited Recruitment

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्या. मुंबई (महाप्रित) करारतत्त्वावर वरीष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार व तांत्रिक विश्लेषक या पदांसाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक अर्जदारांनी दि. 27.01.2024 पर्यंत अर्ज करावेत.

Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited Recruitment

Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited Recruitment
Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited Recruitment

 

1. पदाचे नाव : Senior Technical Advisor

एकूण जागा : 1

  1. किमान वयोमर्यादा : 30 वर्ष

वेतन : 100000/-

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर + व्यवस्थापनातील पदव्युत्तर/पीजी डिप्लोमा

अनुभव : Research, Reporting and management शी संबंधित कंपनीत Corporate/Public Policy/Skilling Skipping काम करण्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव

…………………………………………

2. Technical Advisor

एकूण जागा : 1

किमान वयोमर्यादा : 26 वर्ष

वेतन : 85000/-

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर + तंत्रज्ञान/व्यवस्थापनातील पदव्युत्तर/पीजी डिप्लोमा

अनुभव : Operations, Program Management and Stakeholder Management हाताळण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव

…………………………………………

3. Technical Analysts :

एकूण जागा : 2

किमान वयोमर्यादा : 24 वर्ष

वेतन : 65000/-

शैक्षणिक पात्रता : Computer Science/IT/अभियांत्रिकी पदवीधर

अनुभव : Business and Technical Analysis हाताळण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव. सरकारवर काम करत आहे. संबंधित कामांना प्राधान्य दिले जाईल.

…………………………………………

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 जानेवारी 2024

…………………………………………

नोकरीचे ठिकाण : मुंबई

…………………………………………

Official Website /अधिकृत वेबसाइट : Click Here 

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

जाहिरात/advertisement : Click Here

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती

Midc Recruitment

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील कार्यकारी अभियंता …

Read more

Eastern Railway मध्ये भरती विविध पदांसाठी 679 जागांची भरती | Eastern Railway Recruitment 2023

Eastern Railway Recruitment 2023

भारतीय रेल्वेच्या Eastern Railway विभागामध्ये असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, जूनियर इंजिनियर आणि ट्रेन मॅनेजर इत्यादी पदासाठी 679 पदांची …

Read more

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने | National Parks In Maharashtra 

national parks in maharashtra

सरकारने वन्यजीव प्राण्याचे झाडांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने संरक्षित केलेली आहेत. भारतामध्ये एकूण 106 राष्ट्रीय उद्याने आहेत, आणि …

Read more